लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

अवैध सावकारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी समिती - Marathi News | Committee to prosecute officers who pursue illegal lenders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध सावकारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी समिती

राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटी ...

वचनबद्धता न पाळणाऱ्या विकासकांची चौकशी - Marathi News | Investigation of developers who did not comply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वचनबद्धता न पाळणाऱ्या विकासकांची चौकशी

अनेकदा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत विकासकांकडून वचनबद्धता पाळण्यात येत नाही. यामुळे झोपडपट्टीधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. ...

दीक्षाभूमीजवळील परिसरात उंच बांधकाम नको : नागपूर मनपाला सूचना देणार - Marathi News | Do not want high construction in the area near Deekshabhoomi: Will give instructions to the Nagpur Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीजवळील परिसरात उंच बांधकाम नको : नागपूर मनपाला सूचना देणार

दीक्षाभूमी परिसरात उंच इमारतींचे बांधकाम व्हायला नको व अशा आराखड्यांना मंजुरी देऊ नये अशी सूचना नागपूर महानगरपालिकेला करण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. ...

सातबारा कोरा करू म्हणणारे सत्ता येताच कुठे लपले? परिणय फुके यांचा सवाल  - Marathi News | Where did they hide who said blank sat-bara extract when power come ? Asked Pranay Phuke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सातबारा कोरा करू म्हणणारे सत्ता येताच कुठे लपले? परिणय फुके यांचा सवाल 

सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला. ...

राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी - Marathi News | Law against anti-Joomla in the state: Demand in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी ...

लोकमतचा प्रभाव : उद्योगांवर लादलेल्या अत्याधिक सेवा शुल्कावर स्थगिती - Marathi News | Lokmat Impact : Postponement of excessive service charges levied on industries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमतचा प्रभाव : उद्योगांवर लादलेल्या अत्याधिक सेवा शुल्कावर स्थगिती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांवर लादलेले दहापटापेक्षा जास्त सेवा शुल्क हटविण्याची घोषणा गुरुवारी राज्य शासनातर्फे विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ...

सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ? - Marathi News | Sujit Singh Thakur ignored for opposition leader from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुजितसिंह ठाकुरांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला ?

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी अखेरपर्यंत सुजितसिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र एका रात्रीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. ...

विधान परिषद विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चुरस ! - Marathi News | Vidhan parishad Opposition leader for bjp! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चुरस !

भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे.  ...