लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

विरोधी पक्षनेतेपदासाठी मीच अनुभवी - Marathi News | I am the experienced leader of the opposition | Latest beed News at Lokmat.com

बीड :विरोधी पक्षनेतेपदासाठी मीच अनुभवी

महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. ...

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार: विनायक मेटे - Marathi News | vinayak mete reaction on leader of opposion in legislative council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर माझाच अधिकार: विनायक मेटे

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळवून सुद्धा महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपला विरीधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. ...

प्रशासन लागले विधान परिषदेच्या तयारीला - Marathi News | The administration began preparing for the Legislative Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रशासन लागले विधान परिषदेच्या तयारीला

विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प ...

विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला ! - Marathi News | Ayaram's in trouble for promise of Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला !

राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.  ...

आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी - Marathi News |  Voter reception at Ideal Center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आदर्श केंद्रावर मतदारांचे जंगी स्वागत -: फुग्यांच्या सजावटीसह रांगोळी

मतदान केंद्रावर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवल्या होत्या. मतदान केंद्रांवर ज्या मतदार माता येतील, त्यांच्यासोबतच्या लहान मुलांसाठी पाळण्याची सोय होती. ...

यंदा प्रथमच पोर्टेबल प्रिन्टरचा स्मार्ट वापर सांगलीत तंत्रज्ञान : निवडणुका हायटेक - Marathi News | This year marks the first time smart use of a portable printer: Election Hi-Tech | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदा प्रथमच पोर्टेबल प्रिन्टरचा स्मार्ट वापर सांगलीत तंत्रज्ञान : निवडणुका हायटेक

निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे ...

कोल्हापूर जिल्'ात प्रचंड ईर्ष्येने ७४ टक्के मतदान -:करवीरमध्ये राज्यात सर्वाधिक ८२.१५ टक्के मतदान - Marathi News | 5 percent of the vote with envy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्'ात प्रचंड ईर्ष्येने ७४ टक्के मतदान -:करवीरमध्ये राज्यात सर्वाधिक ८२.१५ टक्के मतदान

जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. ...

आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल - Marathi News | How do you sit next to Amit Shah? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

महाराष्टवर अफझलखानाची फौज चालून येत असल्याची टीका करून त्याला मातीत गाडा, असे आवाहन गेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आले होते. पाच वर्षांपूर्वी अफजलखान वाटणाऱ्या अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे ...