लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच  - Marathi News | Along with four seats in Kolhapur district for the Legislative Assembly the Congress insisted on the Shirol seat as well | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच 

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या ... ...

मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी - Marathi News | Cell phones banned in polling stations; 40 thousand municipal employees will be working on polling day says Gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो. ...

Pune Vidhan Sabha 2024: पुण्यातील आमदारांचे पक्षांतर्गत वाद अन् उमेदवारीबाबत रस्सीखेचही; पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? - Marathi News | MLAs in Pune have internal disputes and tussles about candidature What will the parties decide? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Vidhan Sabha 2024: पुण्यातील आमदारांचे पक्षांतर्गत वाद अन् उमेदवारीबाबत रस्सीखेचही; पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?

विधानसभेच्या एकाच मतदार संघातून २, ३ जण इच्छुक असल्याने पक्ष कोणाला उमेदवारीची संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...

महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ  - Marathi News | The picture of seat allocation in the Mahayuti will be clear in two days says MLA Chitra wagh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ 

जनतेच्या अपेक्षा हाच जाहीरनामा ...

VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार - Marathi News | VidhanSabha Election 2024: There is a possibility of NCP Ajit Pawar vs NCP Sharadchandra Pawar contest in Chiplun constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार

सर्वच पक्षांना हवी आहे चिपळूणची उमेदवारी ...

विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला - Marathi News | Shiv sena Will the 'strike rate' increase in the assembly? Congress's 'vote bank' to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला

उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील.  ...

Sindhudurg: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सीसीटीव्हीचा वॉच; सावंतवाडीत आंतरराज्य बॉर्डर परिषद - Marathi News | In the wake of the assembly elections the police presence on the inter state border will be increased Inter-State Border Council at Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सीसीटीव्हीचा वॉच; सावंतवाडीत आंतरराज्य बॉर्डर परिषद

अवैध दारू वाहतुकीला निर्बंध, तपासणी नाके वाढविणार ...

कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या - भगरे गुरुजी - Marathi News | If you want to avoid a repeat of the Kasba by-election, give a chance to a Brahmin candidate - Bhagare Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या - भगरे गुरुजी

कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसकडे आणला ...