लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार  - Marathi News | Put any force against it will fight Determination of Samarjit Ghatge  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार 

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल ...

महाआघाडीकडून लढण्याचा सुहास बाबर यांना प्रस्ताव - खासदार विशाल पाटील  - Marathi News | Suhas Babar should contest the upcoming assembly elections from Mahavikas Aghadi says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव सेनेचे काही लोक टीव्हीवर झळकण्यासाठी काहीही बोलत आहेत, खासदार विशाल पाटील यांची टीका

लॉजिस्टिक धोरणात भाजप नेत्यांचे अपयश ...

‘अब की बार किसान सरकार’, बीआरएस ऐवजी आता महाराष्ट्र राष्ट्र समिती उतरणार रिंगणात - Marathi News | Announcement of a new party, Maharashtra Rashtra Samiti will enter the fray instead of BRS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अब की बार किसान सरकार’, बीआरएस ऐवजी आता महाराष्ट्र राष्ट्र समिती उतरणार रिंगणात

विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. ...

राष्ट्रपती राजवट नाही, राज्यात येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल: संजय शिरसाट - Marathi News | No President's rule, government will be formed in the state on November 26: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रपती राजवट नाही, राज्यात येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल: संजय शिरसाट

विरोधकांच्या वल्गना पूर्ण होणार नाहीत, असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला. ...

"मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता"; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर - Marathi News | MLA Zeeshan Siddiqui preparing to join the NCP led by Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता"; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर

आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे निश्चित, आमदार प्रकाश आवाडे यांची गुगली - Marathi News | Names of ten Congress candidates in Kolhapur district are fixed says MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या दहा उमेदवारांची नावे निश्चित, आमदार प्रकाश आवाडे यांची गुगली

'मोदी यांनी सांगितलेल्या कामाची सुरुवात आवाडे यांनी इचलकरंजीतून केली' ...

Kolhapur- विधानसभेचे राजकारण : कोरे, आवाडे यांचा ‘हबकी’ डाव, महायुतीत अस्वस्थता - Marathi News | MLA Vinay Kore, Prakash Awade for the upcoming assembly Uneasiness in the MahaYuti due to demand for seats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- विधानसभेचे राजकारण : कोरे, आवाडे यांचा ‘हबकी’ डाव, महायुतीत अस्वस्थता

‘महाविकास’चे ठरलं, पण महायुतीचे घोडे आडलं ...

"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज" - Marathi News | Assembly Election Praveen Darekar criticism of Ramdas Kadam over Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचं तुम्ही लढा"; रामदास कदमांच्या वक्तव्यावर भाजप म्हणतं, "आम्हाला युतीची गरज हा गैरसमज"

मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. ...