लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

Agriculture News : आचारसंहितेचा फटका, कापूस बाजारात रोकड नेण्यासाठी परवानगी नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture News : Impact of code of conduct, no permission to carry cash in cotton market, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : आचारसंहितेचा फटका, कापूस बाजारात रोकड नेण्यासाठी परवानगी नाही, वाचा सविस्तर 

Agriculture News : त्यामुळे जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशनसमोर कापूस बाजारात ऑनलाईन पेमेंटशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. ...

पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु... - Marathi News | Gold worth 138 crore seized in police blockade in Pune; Where did gold come from? Investigation begins... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...

पुणे पोलिसांनी सोने, चालक आणि वाहन ताब्यात घेतले असून ते कुठून आले? कुणाचे आहे? याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Let the expenses be, the expenditure limit has been increased by twelve lakhs Earlier candidates were allowed only 28 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...

बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं - Marathi News | Yugendra Pawar's battle in Baramati to save the deposit itself Ajit Pawar's group attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं

...आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे. ...

सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा - Marathi News | MLAs by six votes... So far 12 MLAs have won the assembly with a margin of less than 100 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा

आज ईव्हीएमवर काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. ...

मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले - Marathi News | Dismissal of District President of BJP Yuva Morcha Digambar Jadhav from the post in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले

मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांना साथ देणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर - Marathi News | Who is the MLA who got least, most votes in Kolhapur district from 1972 to 2019 Read in detail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराचा केवळ ११ मतांना झाला होता विजय

काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या ...

Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Chandrakant Patil says we have a dispute They are doing well Nana Patole reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ...