लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसभोवती; जादा मतांच्या पळवापळवीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Legislative Council elections around Congress Attempts to divert more votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेची निवडणूक काँग्रेसभोवती; जादा मतांच्या पळवापळवीचे प्रयत्न सुरू

११ जागांसाठीची ही निवडणूक १२ जुलै रोजी होणार आहे.  ...

राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य - Marathi News | One lakh government employees in the state have distributed ration grains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य

मंत्री भुजबळ यांची कबुली, कारवाई करण्यास विभागांना सांगणार ...

विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Disagreement in the Mahyuti over the post of Chairman of the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.  ...

...अन् विधान परिषदेत मार्शलना केले पाचारण; सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने - Marathi News | Mumbai Marshals were called in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् विधान परिषदेत मार्शलना केले पाचारण; सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने

१० मिनिटांनंतरही गोंधळ न थांबल्याने उपसभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. ...

आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले - Marathi News | Ruling party attack opposition by giving credit to Fadnavis Shinde for Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले

विधानसभेत रणकंदन : मराठा, बहुजन आमदारांकडून पहिल्यांदाच आक्रमक शाब्दिक हल्ले ...

अग्रलेख : आर्थिक शिस्त की मजबुरी?; वित्तमंत्र्यांची खर्चाबाबत हात मोकळा करण्याची भूमिका - Marathi News | Editorail On DCM Ajit Pawar raised additional demands of Rs 95 thousand crores in the current session of the Legislature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : आर्थिक शिस्त की मजबुरी?; वित्तमंत्र्यांची खर्चाबाबत हात मोकळा करण्याची भूमिका

आज महाराष्ट्रावर साडेसात लाख कोटींहून अधिकचे कर्ज आहे. हे कर्ज रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादितच घेतलेले आहे, असे समर्थन सरकारकडे नेहमीच उपलब्ध असतेच. ...

आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक - Marathi News | Verbal attacks in legislature over reservation ruling party is extremely aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

सत्तारूढ सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज आधी चारवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले. ...

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | one assembly, how will you keep promise for five people? Question to Uddhav Thackeray from Bannerbaji | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव? ...