लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ - Marathi News | ncp dcm ajit pawar took mumbai siddhivinayak darshan to start campaign maharashtra assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, NCP मजबूत करण्याचे ध्येय, फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

NCP Ajit Pawar News: चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने सर्वजण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

"भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मविआचे आंदोलन - Marathi News | Maharashtra Assembly Session 2024: "Chowkidars have become corrupt, this is the administration of the Grand Alliance", Maviya's protest on the steps of the Legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मविआचे आंदोलन

Maharashtra Assembly Session 2024: राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या  दहाव्या  दिवशी विधिमंडळाच्या परिसरात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार, शरद पवार यांनी केली घोषणा; अन् रोहित पाटील गहिवरले.. - Marathi News | Tasgaon-Kavathemahankal Assembly Rohit will contest, Sharad Pawar announced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार, शरद पवार यांनी केली घोषणा; अन् रोहित पाटील गहिवरले..

कवठेमहांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात घोषणा ...

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची एकत्रित रणनीती - Marathi News | Mahayuti Integrated Strategy for Legislative Council Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची एकत्रित रणनीती

मतदानाचा पॅटर्न आमदारांना समजावून सांगणार ...

मुलींना यंदापासूनच मिळेल मोफत शिक्षण; पालकांना आठ लाखांची उत्पन्न मर्यादा - Marathi News | Girls will get free education from this year itself Income limit of 8 lakhs for parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींना यंदापासूनच मिळेल मोफत शिक्षण; पालकांना आठ लाखांची उत्पन्न मर्यादा

राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९०६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार ...

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार - Marathi News | After Mahayuti government made many popular announcements Additional demands of 94 thousand crores will be presented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार

मंत्रिमंडळ बैठकीत ९४ हजार ४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अधिवेशनात मांडण्यास मंजुरी ...

डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही - Marathi News | Election of the Chairman of the Legislative Council Shindesena insists on dr neelam gorhe candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांचा प्रवेश सभापतीपद मिळेल याच अटीवर झाल्याचे सांगितले जात आहे. ...

स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार; भाडेतत्त्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ - Marathi News | Increase the number of smart Anganwadis Double rent for leased premises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार; भाडेतत्त्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. ...