सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेने भारतातील पौराणिक टीव्ही मालिकांचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. उच्च दर्जाचे VFX ग्राफिक्स आणि मो-कॅप (मोशन कॅप्चर) तंत्रज्ञानामुळे गणेशाच्या बारीकसारिक हालचाली आणि चेहर्यावरील सजीव हावभाव यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत एका बालकाचे ‘प्रथम देवते’त रूपांतर कसे झाले याची कथा सांगितली आहे. Read More
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये आपल्याला इंडियन आयडॉल 10च्या स्पर्धकांनी गायलेले ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. ...
देवी पार्वतीचे अनेक अवतार आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या आगामी ट्रॅकमध्ये आकांक्षा नवदुर्गा म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. त्याच्या प्रोमो शूटसाठी तिचे नऊ अवतार शूट करणे आवश्यक होते आणि निर्मात्यांना ते अगदी कमी कालावधीत पूर्ण करायचे होते. त्याम ...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता गणेश मालिकेचे निर्माते गणेशाच्या जीवनातील काही घटना, गोष्टी लघु व्हिडिओच्या माध्यमातून सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हे व्हिडिओ दररोज ही मालिका संपल्यानंतर काही मिनिटांसाठी दाखवले जातील ...