लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय दर्डा

विजय दर्डा

Vijay darda, Latest Marathi News

विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
Read More
शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज; सरकारशी चर्चा करणार: राज्यपाल रमेश बैस  - Marathi News | farmers should get loan at zero percent interest rate to discuss with the government said governor ramesh bais in lokmat event | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज; सरकारशी चर्चा करणार: राज्यपाल रमेश बैस 

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात दिली ग्वाही, बोगस बियाणे, खत विक्रेत्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा ...

कला जगण्याचे बळ देते अन् सौंदर्याची दृष्टीही, डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन - Marathi News | Art gives strength to live and vision of beauty - Assertion by Dr. Vijay Darda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कला जगण्याचे बळ देते अन् सौंदर्याची दृष्टीही, डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन

अंबानगरीत कलादालनाचे थाटात लोकार्पण ...

विदर्भ स्वतंत्र राज्य झाले पाहिजे, आज ना उद्या ते होईलच! - Marathi News | vidarbha should become an independent state it will happen today or tomorrow says lokmat chief vijay darda in interview by rajdeep sardesai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भ स्वतंत्र राज्य झाले पाहिजे, आज ना उद्या ते होईलच!

लोकमत समूहाचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड’ या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात नुकतेच झाले. त्या समारंभात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या डॉ. विजय दर्डा यांच्या मुलाखतीचे संपादित शब्दांकन. ...

भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव निर्विवाद - Marathi News | impact of language newspapers is undeniable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषिक वृत्तपत्रांचा प्रभाव निर्विवाद

मराठी, मल्याळम, बंगाली, गुजराती, तेलगू, तमिळ यासारख्या भाषांतील वृत्तपत्रांची वाचकसंख्या ही भारतातील सर्वात मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, याची दखल घ्यायलाच हवी. ...

प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार! - Marathi News | Regional media is the custodian of dispassionate and objective journalism political Political Commentator sanjay baru | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार!

मुख्य प्रवाहातील हिंदी-इंग्रजी माध्यमांनी बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता मला फार महत्त्वाची वाटते. ...

निस्पृह, निडर आणि स्वतंत्र माध्यमे हा सशक्त लोकशाहीचा प्राणवायूच! - Marathi News | Fair fearless and independent media is the lifeblood of a strong democracy shashi tharoor book launch Dr Vijay Darda ringside | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निस्पृह, निडर आणि स्वतंत्र माध्यमे हा सशक्त लोकशाहीचा प्राणवायूच!

दि. ३० मे रोजी ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ...

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदीच ‘फ्रंटरनर’ : डॉ. विजय दर्डा - Marathi News | Prime Minister narendra Modi is the Frontrunner in the Lok Sabha Elections 2024 lokmat Dr Vijay Darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदीच ‘फ्रंटरनर’ : डॉ. विजय दर्डा

देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर असल्याचं केलं वक्तव्य. ...

माध्यमांच्या टीकेबाबत राजकीय वर्गात सहनशीलता उरलेली नाही : शशी थरूर - Marathi News | Political class has no tolerance for media criticism congress leader dr Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माध्यमांच्या टीकेबाबत राजकीय वर्गात सहनशीलता उरलेली नाही : शशी थरूर

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नव्या पुस्तकाचे डॉ. थरूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.  ...