लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय हजारे करंडक

Vijay Hazare Trophy Latest News

Vijay hazare trophy, Latest Marathi News

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.
Read More
ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीत महाराष्ट्र संघानं थाटात गाठली सेमी; पंजाबचा संघ झाला 'आउट' - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Ruturaj Gaikwad Lead Maharashtra Are Into The Semis win Against Punjab by 70 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीत महाराष्ट्र संघानं थाटात गाठली सेमी; पंजाबचा संघ झाला 'आउट'

पंजाबला स्पर्धेतून आउट करत महाराष्ट्र संघानं गाठली सेमी ...

जा प्रभ'सिमरन' जा..! पंजाबसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील CSK च्या भिडूचा 'भांगडा';अभिषेकही नाही टिकला - Marathi News | Vijay Hazare Trophy Maharashtra vs Punjab Quarter Final Mukesh Choudhary Fire In His Opening Spell Got Top Order Wickets Of Abhishek Sharma Prabhsimran And Nehal Wadera Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जा प्रभ'सिमरन' जा..पंजाबसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील CSK च्या भिडूचा 'भांगडा'; अभिषेकही नाही टिकला

पंजाबच्या आघाडीच्या बॅटरसमोर महाराष्ट्राच्या ताफ्यातील गोलंदाज मुकेश चौधरीचा भांगडा ...

IPL मध्ये आधी अनसोल्ड; मग RCB ची मेहरबानी! ऑस्ट्रेलिया दौरा बाकावर बसून काढला; अन् आता... - Marathi News | RCB Star Devdutt Padikkal smashes hundred in Vijay Hazare quartefinal vs Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये आधी अनसोल्ड; मग RCB ची मेहरबानी! ऑस्ट्रेलिया दौरा बाकावर बसून काढला; अन् आता...

पडिक्कलने ९९ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून निघालेले हे नववे शतक आहे. ...

सिंग इज किंग! अर्शदीपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराजचा खेळ खल्लास; 'वीर'चीही शरणागती - Marathi News | Arshdeep Singh leaves Ruturaj Gaikwad clueless with excellent outswinger to knock his off stump in Vijay Hazare Trophy knockouts Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिंग इज किंग! अर्शदीपच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराजचा खेळ खल्लास; 'वीर'चीही शरणागती

महाराष्ट्र संघाचा डाव सावरत शतकी खेळी करणारा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीची विकेटही अर्शदीपनंच टिपली ...

या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Varun Chakaravarthy Five Wicket Haul Against Rajasthan Ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

या कामगिरीच्या जोरावर त्याला वनडे संघात एन्ट्री मिळू शकते.   ...

IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO) - Marathi News | Former CSK Player N Jagadeesan smashed 6 fours in 6 balls In Vijay Hazare Trophy He Unsold IPL Auction 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO)

एका षटकात तामिळनाडूच्या संघाला मिळाल्या २९ धावा ...

'नॉट ओन्ली फिट; आय एम सुपरहिट'! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी शमीचा जलवा; कुणी तरी BCCI ला कळवा - Marathi News | Vijay Hazare Trophy Bengal's Mohammed Shami Picked up Three Wickets against Haryana Sends Stern Message to BCCI Selectors Ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नॉट ओन्ली फिट; आय एम सुपरहिट'! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी शमीचा जलवा; कुणी तरी BCCI ला कळवा

या सामन्यात मोहम्मद शमीनं दमदार कामगिरीसर लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळते. ...

शाहरुखच्या KKR नं एक मॅच खेळवून संघाबाहेर काढलं; तो पठ्ठ्या सेंच्युरीसह झाला या संघाचा हिरो - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Abhijeet Tomar Score Century In Rajasthan vs Tamilnadu He Played For Shah Rukh Khan KKR Just One Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुखच्या KKR नं एक मॅच खेळवून संघाबाहेर काढलं; तो पठ्ठ्या सेंच्युरीसह झाला या संघाचा हिरो

हा फलंदाज आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. पण... ...