लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय हजारे करंडक

Vijay Hazare Trophy Latest News

Vijay hazare trophy, Latest Marathi News

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.
Read More
अभिषेक शर्माचा धमाका! ९६ चेंडूत कुटल्या १७० धावा; प्रभसिमरन सिंगचीही सेंच्युरी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Punjab Abhishek Sharma Prabhsimran Singh Century Against Saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्माचा धमाका! ९६ चेंडूत कुटल्या १७० धावा; प्रभसिमरन सिंगचीही सेंच्युरी

भिषेकशिवाय या सामन्यात त्याच्यासोबत पंजाबच्या डावाची सुरुवात करणाऱ्या प्रभसिमरन सिंगनं धमाकेदार शतक साजरे केले.  ...

हार्दिक पांड्या १४ महिन्यांनी खेळला वनडे मॅच; अनकॅप्ड गोलंदाजासमोर फक्त २ चेंडूत खेळ खल्लास! - Marathi News | Vijay Hazare Trophy Hardik Pandya Fails To Fire In First 50 Over Match After 14 Months Bengal won by 7 wkts Against Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या १४ महिन्यांनी खेळला वनडे मॅच; अनकॅप्ड गोलंदाजासमोर फक्त २ चेंडूत खेळ खल्लास!

त्याच्या निराशजनक कामगिरीसह बडोदा संघालाही पराभवाचा सामना करावा लागला.   ...

वनडेत टी-२० ट्विस्ट! सलग दुसऱ्या सेंच्युरीसह मयांकनं संघाला ८६ चेंडूत जिंकून दिली मॅच - Marathi News | Mayank Agarwal Hits Consecutive Hundreds In Vijay Hazare Trophy Karnataka won by 10 wkts Against Arunachal Pradesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत टी-२० ट्विस्ट! सलग दुसऱ्या सेंच्युरीसह मयांकनं संघाला ८६ चेंडूत जिंकून दिली मॅच

अल्प धावसंख्येचा पाठलाग करतानाही त्याने शतकी डाव साधला. त्याच्या शतकाच्या जोरावर कर्नाटकच्या संघानं हा सामना १० गडी राखून जिंकला.  ...

सिंग इज किंग! अर्शदीपचा 'पंजा'; सूर्यकुमार यादवच्या पदरी 'भोपळा'; त्याच्यासमोर श्रेयसही नाही टिकला - Marathi News | Arshdeep Singh Took Fifer Including Wickets Of Suryakumar Yadav Shreyas Iyer Prabhsimran Singh Not Out 150 Prabhsimran Singh Punjab won by 8 wkts Agains Mumbai In Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिंग इज किंग! अर्शदीपचा 'पंजा'; सूर्यकुमार यादवच्या पदरी 'भोपळा'; त्याच्यासमोर श्रेयसही नाही टिकला

मुंबईसमोर पंजाबचा 'भांगडा', ८ गडी अन् २१ षटकं राखून जिंकला सामना ...

Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच! - Marathi News | Vijay Hazare Trophy Hardik Pandya Return Baroda ODI After World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच!

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...

अर्जुन तेंडुलकरनं गाठला खास पल्ला; व्हाइट बॉल क्रिकेट करिअरमध्ये पार केला 'फिफ्टी'चा आकडा - Marathi News | Arjun Tendulkar Reached A Significant Milestone Completed 50 wickets In White Ball Cricket Career During Vijay Hazare Trophy 2024-25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरनं गाठला खास पल्ला; व्हाइट बॉल क्रिकेट करिअरमध्ये पार केला 'फिफ्टी'चा आकडा

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलरनं गाठलेल्या खास पल्ल्यासंदर्भातील स्टोरी अन् त्याचा व्हाइट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड्सबद्दलची माहिती ...

लो स्कोअरिंग थरार! मुंबईकर श्रेयस अय्यरनं २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत फिरवली मॅच - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Mumbai vs Hyderabad Shreyas Iyer Saved His Team From Embarrassment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लो स्कोअरिंग थरार! मुंबईकर श्रेयस अय्यरनं २२० च्या स्ट्राइक रेटनं धावा करत फिरवली मॅच

१७० धावांचे टार्गेट मुंबईचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते. पण लो स्कोअरिंग मॅचमध्ये चांगलाच थरार पाहायला मिळाला. ...

Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Ishan Kishan And Ruturaj Gaikwad Hit Stormy Century Ahead Of ICC Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी

दोघांनीही आपापल्या संघाकडून धमाकेदार सेंच्युरी ठोकून ICC Champions Trophy स्पर्धेच्या शर्यतीत आम्हीही आहोत, याचे संकेतच दिले आहेत.   ...