विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...
Vijay Hazare Trophy : चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) रिलीज केलेल्या नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan ) याने विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) विश्वविक्रमी कामगिरी केली. ...
Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. ...
Vijay Hazare Trophy 2021 : Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...
Prithvi Shaw scored unbeaten 185 runs from just 123 balls पृथ्वी शॉ यानं १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या. त्यापैकी १२६ धावा या त्यानं केवळ २८ चेंडूंत चौकार व षटकारांनी केल्या. पृथ्वीनं २१ चौकार व ७ षटकार खेचले. ...
विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. कर्नाटकचा फलंदाज रविकुमार समर्थ ( Ravikumar Samarth) यानं सोमवारी केरळच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...