याच वाहिनीवरील ‘घडलंय बिघडलंय’ ही मालिका आम्ही आठ वर्षे केली. ज्यामध्ये मी हवालदार होतो. त्यात मी सोबतच्या शिपायाला ‘शिपॉय….तुला काय कळतं का नाय’ अशी हाक मारायचो. ...
. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या छोट्या पडद्यावर झळकू लागले आहेत. प्रोमोवरुन या मालिकचे कथानक रहस्यमयी किंवा हॉरर स्वरुपाचे असेल असंच दिसतंय.मालिकेत विजय कदम यांची मुख्य भूमिका आहे. ...