ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ...
मुंबईसारख्या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी एका कुटुंबाने केलेली धडपड शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडली आहे. ...
स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं, पण प्रत्येक स्वप्नं आपल्या आवाक्यातलं असेलच असं नाही तरीही त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येकाची धडपड असतेच. ही धडपड सुरु असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक मदतीचे हात पुढे सरसावतात ...