विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने ...
बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...