Avishkar Rahangdale News: कारवरील नियंत्रण सुटून काल झालेल्या भीषण अपघातात भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा पुत्र आविष्कार याचे अकाली निधन झाले होते. ...
एका पाण्याने शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कधी अती तर अल्प पावसामुळे शेतकरी भरडला जात आहे. यावर उपाय म्हणून सिंचनाची सोय अत्यंत महत्वाची आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची उचल करण्यासाठी आता महिलांना काहीही गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी केले. ...
तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा निमगाव (आंबेनाला) लघू सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत मार्गी लावण्यात यावा. यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी वनविभागाचे सचिव विकास खारगे यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...
नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठत ...
तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला. ...
येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला. तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल. ...