२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Vijay rupani, Latest Marathi News
शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत. ...
Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पक्षाला नकार कळवला आहे. ...
विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे. ...
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील ...
Gujarat Politics: आनंदीबेन यांना देखील रुपाणी यांनी राज्याच्या राजकारणातून हटविल्याची चर्चा होत होती. आनंदीबेन राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिल्या तर रुपाणींना अडचणीचे ठरण्याची शक्यता होती. ...
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते. ...
गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर; बालेकिल्ला राखण्यासाठी मोदी-शहांच्या हालचाली सुरू ...
Amit Shah role on Vijay Rupani's resignation: विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...