लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय रूपाणी

विजय रूपाणी, मराठी बातम्या

Vijay rupani, Latest Marathi News

तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही - Marathi News | RSS candidate in West Rajkot, which has give three chief ministers; There is no rebellion even after cutting the ticket of former CM Rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम राजकोटमध्ये संघाचा उमेदवार; माजी CM रूपाणींचे तिकीट कापल्यावरही बंडखोरी नाही

शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत. ...

Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार - Marathi News | Gujarat Election: Big news! 9 Ministers including former Chief Minister-Deputy Chief Minister of Gujarat refused to contest elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पक्षाला नकार कळवला आहे. ...

Gujarat CM: गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच BJP च्या माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा - 'एका फोनवर...'  - Marathi News | Former gujarat cm and BJP leader vijay rupani reveals resigned after high command order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच भाजपच्या माजी CM चा मोठा खुलासा - 'एका फोनवर...'

विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे. ...

भाजपातील अंतर्गत वाद उफाळला; मोदी-शाहांच्या निर्णयाला गुजरातमध्येच आव्हान? अनेक आमदार नाराज - Marathi News | In first reshuffle of Gujarat Cabinet under Bhupendra Patel, Nitin Patel likely to be dropped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शाहांच्या निर्णयाला गुजरातमध्येच आव्हान? अनेक आमदार नाराज, कारण...

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील ...

Vijay Rupani: रुपाणींना मुख्यमंत्री पदावरून हटविले, आता गुजरातपासून दूर करण्याची तयारी - Marathi News | removed from CM post, Vijay Rupani may became state governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रीपद काढून घेतले, आता गुजरातपासून दूर करण्याची तयारी

Gujarat Politics: आनंदीबेन यांना देखील रुपाणी यांनी राज्याच्या राजकारणातून हटविल्याची चर्चा होत होती. आनंदीबेन राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिल्या तर रुपाणींना अडचणीचे ठरण्याची शक्यता होती. ...

Gujarat: विजय रुपाणी-नितीन पटेल नेतृत्वात निवडणूक लढवणार होते; २७ दिवसांत भाजपानं निर्णय बदलला - Marathi News | Gujarat: Vijay Rupani-Nitin Patel to contest elections; In 27 days, BJP changed its decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् २७ दिवसांत भाजपानं निर्णय बदलला; मोदी-शाह नेतृत्वाला लागली होती चिंता

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते. ...

मुख्यमंत्री बदलले, आता पुढे काय..? मोदी-शहा गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | major changes likely to happen in gujarat government after bhupendra patel elected as cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री बदलले, आता पुढे काय..? मोदी-शहा गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर; बालेकिल्ला राखण्यासाठी मोदी-शहांच्या हालचाली सुरू ...

Amit Shah in Gujrat: अमित शाह रातोरात गुजरातमध्ये आले, पहाटे दिल्लीत गेले; दोन दिवस आधी काय घडले? - Marathi News | Amit Shah came to Gujarat overnight, went to Delhi in the morning; What happened two days ago? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह रातोरात गुजरातमध्ये आले, पहाटे दिल्लीत गेले; दोन दिवसांपूर्वी काय घडले?

Amit Shah role on Vijay Rupani's resignation: विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...