Vijay Shivtare FOLLOW Vijay shivtare, Latest Marathi News विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. Read More
Eknath Shinde Vs Ajit pawar Mahayuti: गेल्या विधानसभेला शिवतारे कसा निवडून येतो ते बघतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर शिवतारेंनी या पराभवाचा बदला लोकसभेला अजित पवारांच्या पत्नीचा पराभव करून घ्यायचे म्हणून बंड केले होते. यावेळी शिंदें ...
एअर बलूनवर पक्षाच्या चिन्हासह विजय शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर देखील लिहिण्यात आला होता ...
Vijay Shivtare Vs Ajit pawar: अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुरंदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे शिवतारे आणि राष्ट्रवादीचे झेंडे अशी महायुतीतच लढत होणार आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुनरावृत्ती की शिंदे गटाला पुण्यात एक आमदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...
काँग्रेसकडून संजय जगताप यांची या निवडणुकीची उमेदवारी फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात कोण? महायुतीत कोणाला संधी ...
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. ...
Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. ...
Loksabha ELection 2024: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी आज सासवड येथे महायुतीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून विजय शिवतारेंनी अजित पवारांना शब्द दिला. ...