Neelam Gorhe News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली. ...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख विजया रहाटकर यांचा राहीला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले. ...
रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे. ...