लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. ...
भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सांगोला इथं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. ...
विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. ...
Madha Lok Sabha Election: धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशा आधी खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 'शिवरत्न' या निवासस्थानी सकाळी भोजन करणार आहेत. ...