काँग्रेसनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये जाताच सहा महिन्यांसाठी का होईना मंत्रीपद मिळाले. मुलगा खासदार आणि स्वत: मंत्रीपदी विराजमान झाल्याने विखे यांचे महत्त्व भाजपमध्येही वाढले आहे. ...
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात, मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनीही रंगत वाढवली आहे ...