Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला. Read More
Sholey Starcast Fees : ७० च्या दशकात जेव्हा अनेक चित्रपट बनून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते, तेव्हा शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला. ३ कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाच्या कलाकारांना त्यावेळी किती मानधन मिळत होते हे तुम्हाला माहीत आहे का? ...