‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे ...
अनाथ दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मानवतेच्या भावनेतून कायदा करावा आणि त्यांना आधार द्यावा, या मागणीसाठी नागपूरसह विदर्भातील सामाजिक संघटना सरसावल्या आहे. ...
देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. ...
वाढत्या लोकसंख्येला राष्ट्रीय आणीबाणी समजून यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे आहे. याकरिता एका आयोगाची स्थापना करण्याची मागणी राज्यसभेत खा. डॉ. विकास महात्मे यांनी शून्य तासात केली. ...
घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कर्मचाऱ्याच्या बडतर्फीसंदर्भातील प्रकरणात महात्मे आय हॉस्पिटलचे प्रोप्रायटर व राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांना नोटीस बजावून २४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती ...
जीएनएम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिंनींना नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास नर्सेस उपलब्ध होतात. त्यामुळे जीएनएमचा अभ्यासक्रम बंद करू नये, ....... ...