दिल्लीतील एका ठगाने खासदार डॉ. विकास हरिभाऊ महात्मे यांना दीड लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात ठगबाजाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. महात्मे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ...
धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे. ...