लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक मेटे

विनायक मेटे

Vinayak mete, Latest Marathi News

युतीचे नगारे अन् शिवसंग्रामची अस्वस्थता - Marathi News | Amid shivsena - Bjp alliance uneasiness in the Shiv sangram | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युतीचे नगारे अन् शिवसंग्रामची अस्वस्थता

युतीचे नगारे वाजत असताना शिवसंग्राममध्ये मात्र अस्वस्थता असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे. ...

मित्रपक्षांच्या 'डबल डिजीट' मागणीमुळे युतीची डोकेदुखी वाढली ! - Marathi News | BJP Shiv Sena Alliance parties Demands in Double Digit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या 'डबल डिजीट' मागणीमुळे युतीची डोकेदुखी वाढली !

भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे. ...

शिवसंग्रामचा चौथा सदस्यही भाजपात - Marathi News | The fourth member of Shiv Sangam is also in BJP | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसंग्रामचा चौथा सदस्यही भाजपात

जिल्ह्यातील भाजप आणि शिवसंग्राममधील राजकीय वादात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आ. विनायक मेटे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ...

बीडमध्ये मेटेंच्या अस्तित्वाला धक्का; जिल्हा परिषदेतील चौथा शिलेदारही भाजपमध्ये - Marathi News | Shock the existence of mete in the Beed; The fourth member of the Zilla Parishad is in the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये मेटेंच्या अस्तित्वाला धक्का; जिल्हा परिषदेतील चौथा शिलेदारही भाजपमध्ये

बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. ...

युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक - Marathi News | alliance Friendly party The difficulty increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. ...

राजेंद्र म्हस्केंना बळ देत पंकजा मुंडेंचे एका दगडात दोन पक्षी ? - Marathi News | Pankaja Munde's plane b for beed assembly as Rajendra Mhaske? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेंद्र म्हस्केंना बळ देत पंकजा मुंडेंचे एका दगडात दोन पक्षी ?

पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...

अंगठा देऊ, मात्र तो अर्जुनासाठीच ! - Marathi News | Give a thumbs up, but it's only for Arjuna! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंगठा देऊ, मात्र तो अर्जुनासाठीच !

आ. विनायक मेटे यांनी केलेल्या टीकेला पंकजा मुंडे यांचे प्रत्युत्तर. ...

मित्रपक्षांच्या नेत्यांच ठरलं, महायुतीत हव्यात ४६ जागा - Marathi News | Alliance leaders decide seats for the Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या नेत्यांच ठरलं, महायुतीत हव्यात ४६ जागा

महायुतीच्या मित्रपक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्याने सेने-भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ...