लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक मेटे

विनायक मेटे

Vinayak mete, Latest Marathi News

प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..? - Marathi News | Prakash Ambedkar-Vinayak mete? | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..?

बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापू लागले आहे. नेते मंडळीच्या राजकीय हालचाली वाढल्या असून डावपेच आखले जात आहेत. गाठीभेटी वाढल्या असून संदेश दिले जात आहेत. ...

शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट - Marathi News | stone laying ceremony for shiv smarak likely to be done on 20 december by vinayak mete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट

दोन महिन्यांपूर्वीच भूमिपूजन कार्यक्रमात झाला होता अपघात ...

बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर - Marathi News | Beed Zilla Parishad will get the Shiv Sangram from power | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर

जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. ...

मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे - Marathi News |  Get reservation for Marathas, Dhanagar and Muslim communities | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे

मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली. ...

मराठ्यांना आरक्षण न देणे सरकारला परवडणार नाही, विनायक मेटेंचा इशारा - Marathi News | The government will not be able to afford reservation to Maratha, Vinayak Meten's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना आरक्षण न देणे सरकारला परवडणार नाही, विनायक मेटेंचा इशारा

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल. ...

आरक्षण न मिळाल्यास महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहण्याचाही विषय नाही : विनायक मेटे  - Marathi News | Maratha Reservation : If there is no reservation, there is no issue of being out of Mahayuti and staying together: Vinayak Mete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण न मिळाल्यास महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहण्याचाही विषय नाही : विनायक मेटे 

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे. ...

मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज         - Marathi News | Mumbai Boat Accident: Shivammarak Foundation; Complaint application in Colaba police station against Vinayak Met | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे आणि बोटीचा मालक असीम मुंगीया हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...

विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? अजित पवारांचा सवाल - Marathi News | Did Vinayak Mete want to increase his importance? Ajit Pawar's question on boat accident in | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? अजित पवारांचा सवाल

मुंबईतील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटल्याने 25 जणांचा जीव धोक्यात आला होता. ...