लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद कांबळी

विनोद कांबळी

Vinod kambli, Latest Marathi News

विनोद कांबळीला आठवली सचिन तेंडुलकरची ब्रेबॉर्नवरील 'ती' खेळी - Marathi News | Vinod Kambli remembers Sachin Tendulkar's brilient innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळीला आठवली सचिन तेंडुलकरची ब्रेबॉर्नवरील 'ती' खेळी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...

... अन् मैत्रीमध्ये पुन्हा बट्टी झाली; सचिन तेंडुलकरच्या अकादमीमध्ये विनोद कांबळी देणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Vinod Kambli will be coaching in sachin tendulkar's academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् मैत्रीमध्ये पुन्हा बट्टी झाली; सचिन तेंडुलकरच्या अकादमीमध्ये विनोद कांबळी देणार क्रिकेटचे धडे

गेल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते. पण आता सचिनच्या अकादमीमध्ये कांबळी क्रिकेटचे धडे देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'हे' पाच खेळाडू वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या मैदानात उतरतात तेव्हा... - Marathi News | When this 'five' players land on the controversial reality show ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' पाच खेळाडू वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या मैदानात उतरतात तेव्हा...

भारताच्या माजी फलंदाजाची दादर चौपाटीच्या सफाईसाठी बॅटींग; रविवारी स्वच्छता मोहीम - Marathi News | India's former batting star vinod kambli come for Dadar Chowpatty Cleanliness campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या माजी फलंदाजाची दादर चौपाटीच्या सफाईसाठी बॅटींग; रविवारी स्वच्छता मोहीम

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज दादर चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे.  ...

सचिन तेंडुलकर म्हणतो, मी डावखुरा असलो तरी नेहमीच उजवा ठरलो - Marathi News | Sachin Tendulkar says, I am left-handed but always got right | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर म्हणतो, मी डावखुरा असलो तरी नेहमीच उजवा ठरलो

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा डावखुरा खेळाडू नव्हता. तो फलंदाजी आणि गोलंदाजीही उजव्या हातानेच करायचा. ...

कांबळीच्या 'जय-वीरू' मॅसेजवर तेंडुलकरचा भावनिक रिप्लाय - Marathi News | Sachin Tendulkar's emotional reply to vinod Kambli's 'Jay-Veeru' message | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांबळीच्या 'जय-वीरू' मॅसेजवर तेंडुलकरचा भावनिक रिप्लाय

भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी याने 'फ्रेंडशिप डे'ला त्याचा जवळचा मित्र आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा दिल्या होत्या. ...

‘वीरू’ म्हणतोय... ये दोस्ती हम नही तोडेंगे! - Marathi News | 'Veeru' says ... we will not break this friendship! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘वीरू’ म्हणतोय... ये दोस्ती हम नही तोडेंगे!

विनोद कांबळीच्या मनात सचिनच्या आठवणी आजही कायम आहेत. म्हणून की काय, त्याने आज ट्विट करीत सचिनला तू ‘जय’ आणि मी ‘वीरू’ असल्याचे संबोधले.  ...

अर्जुन सचिन तेंडुलकर... नावातच सर्व काही असतं का? - Marathi News | Arjun Sachin Tendulkar ... everything is in the name ? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन सचिन तेंडुलकर... नावातच सर्व काही असतं का?

सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी? ...