रेखा आणि विनोद मेहरा यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहीत आहे. दोघांनी लपून लग्न केले होते. पण त्यांच्यातील वादांमुळे आणि विनोदच्या घरातील विरोधामुळे हे लग्न फार काळ टिकलं नाही. ...
वयाच्या केवळ ४५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणारे अभिनेते विनोद मेहरा आज हयात असते तर आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत असते. ७० व ८० च्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून विनोद मेहरा ओळखले जाते. ...
कमी वयातच विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. ३० ऑक्टोबर १९९० रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावेळी त्यांची सोनिया मेहरा लेक अवघ्या २ वर्षांची होती. ...