ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी Virajas Kulkarni एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी करणारा विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेनं घराघरांत पोहोचला. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केले आहे. Read More
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...
बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे. ...