लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरेंद्र सेहवाग

विरेंद्र सेहवाग

Virender sehwag, Latest Marathi News

IND vs ENG, 2nd Test : जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही! - Marathi News | Rohit Sharma becomes the first cricketer to score centuries in all three foramats against four different teams | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd Test : जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!

India vs England, 2nd Test : भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला अखेर सूर सापडला. सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या रोहितनं चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत दमदार शतक झळकावून प्रेक्षकांचे स्वागत केले. ( Rohit Sharma becomes the first cricketer to ac ...

सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार; सलामीला उतरून प्रतिस्पर्ध्यांना धु धु धुणार - Marathi News | Road Safety Tournament will start on March 2nd to 21st at Raipur. Sachin Tendulkar will be back in action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार; सलामीला उतरून प्रतिस्पर्ध्यांना धु धु धुणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ( India vs England, 1st Test) चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. इंग्लंडनं २२७ धावांनी हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

टार्गेट ३८१ शक्य; वीरूची मॅजिकल खेळी अन् सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक, टीम इंडियाला हवाय असा करिष्मा - Marathi News | IND vs ENG, 1st Test : India needs Sachin Tendulkar century & Virender sehwag smashing innings like 2008 for record chase | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टार्गेट ३८१ शक्य; वीरूची मॅजिकल खेळी अन् सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक, टीम इंडियाला हवाय असा करिष्मा

India vs England, 1st Test Day 4 : हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यानं टीम इंडियाची चिंता वाढली आहे. ...

शुबमनचं शतक हुकलं, वडील झाले नाराज; पण सेहवागनं दिली भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Shubman Gills father says century would have been good parents will be parents reacts Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमनचं शतक हुकलं, वडील झाले नाराज; पण सेहवागनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

मैदानात शुबमनची, तर मैदानाबाहेर विरेंद्र सेहवागची बॅटिंग ...

वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक - Marathi News | ‘Aaj se Brisbane Ka Naam Pant Nagar’; Virender Sehwag’s hilarious tweet for Rishabh Pant   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

अॅडलेड कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. ...

"ये नया भारत है...घर में घुसकर मारता है", सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | this is the new India Ghar mein ghuskar maarta hai Virender Sehwag tweeted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ये नया भारत है...घर में घुसकर मारता है", सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

भारताच्या या ऐतिहासिका विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके शैलीत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.  ...

India vs Australia, 4th Test Day 5 : ऑस्ट्रेलियन गात असतील 'गिल है की मानता नही!'; वीरेंद्र सेहवागनं भन्नाट ट्विट  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 5 : Australians must be saying, Gill hai ki Maanta Nahi, Virender Sehwag tweet goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test Day 5 : ऑस्ट्रेलियन गात असतील 'गिल है की मानता नही!'; वीरेंद्र सेहवागनं भन्नाट ट्विट 

India vs Australia, 4th Test Day 5 : मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांच्या दणक्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला आणि टीम इंडियासमोर विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य उभे राहिले. ...

India vs Australia, 3rd Test : 'धर्मावरून, रंगावरून ऑस्ट्रेलियात अनेकदा बरंच काही ऐकलं आहे'; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले - Marathi News | India vs Australia, 3rd Test : 'Unacceptable, unfortunate': Former India and Australia cricketers explode on Twitter after racial attacks on Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : 'धर्मावरून, रंगावरून ऑस्ट्रेलियात अनेकदा बरंच काही ऐकलं आहे'; वर्णद्वेषीच्या टीकेवरून क्रिकेटपटू भडकले

 India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. ...