लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विशाल पाटील

Vishal Patil

Vishal patil, Latest Marathi News

Vishal Patil  
Read More
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vishwajeet patil appeal to elect congress contestant against jayashree patil in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी मात्र विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 :"Vishal with torch and watch in hand"; Juggling between Jayant Patil and Vishal Patil at Tanaji Satpute campaign rally in miraj assembly constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!

Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते. ...

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Vishal Patil in a meeting of rebel Congress candidate Jayashree Patil  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे ... ...

“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mp vishal patil support independent contestant jayashree patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपाच्या उमेदवाराला पराभव करणास सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी सांगलीत जयश्री पाटील यांना पाठिंबा दर्शवला. ...

संजय पाटील विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढतील, विशाल पाटील यांची खोचक टीका  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Sanjay Patil will contest the municipal council of Tasgaon after the assembly criticism of MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजय पाटील विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढतील, विशाल पाटील यांची खोचक टीका 

'पोराला डावलणारे जनतेसाठी काय लढणार' ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 mp vishal patil criticized on sanjaykaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आज रोहित पाटील अर्ज दाखल केला. ...

मिरज विधानसभेसाठी वनखंडे, सांगलीबाबत तोडगा नाहीच; मतभेद दूर करण्यामध्ये अपयश - Marathi News | Mohan Vankhande for Miraj Vidhan Sabha There is no solution regarding Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज विधानसभेसाठी वनखंडे, सांगलीबाबत तोडगा नाहीच; मतभेद दूर करण्यामध्ये अपयश

सांगली : मिरज विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस नेत्यांनी दावा सांगत तेथून मोहन वनखंडे यांच्या नावावर एकमत केले आहे. सांगली विधानसभेतील ... ...

सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं? - Marathi News | In Sangli Tasgaon clashes between MP Vishal Patil and former MP Sanjaykaka Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील राजकारणात आजी माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्यातच आज एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.  ...