लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विष्णुपुरी धरण

विष्णुपुरी धरण

Vishnupuri dam, Latest Marathi News

उन्हाळी पिके वाचविण्यासाठी विष्णुपुरीचे पाणी कधी सोडणार? - Marathi News | When will Vishnupuri water be released to save summer crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिके वाचविण्यासाठी विष्णुपुरीचे पाणी कधी सोडणार?

अनियमित पाणी आवर्तनामुळे लोहा तालुक्यातील मारतळा परिसरातील २० खेडी व वाडी तांड्यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील विविध पिके धोक्यात आली आहे. ...

पाणी चिंता मिटली! नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Vishnupuri of Nanded filled 86 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी चिंता मिटली! नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

पावसाचा अनियमितपणा असला तरी काही प्रकल्पांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा झाला आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा झाल्याने नांदेडकरांची ... ...

पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Even though they was not knowing to swim, landed in Godapatra and died. Two youths drown in Vishnupuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे. ...

नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ? - Marathi News | Will Vishnupuri rotation benefit farmers? Waiting for water to reach the dam due to faulty canal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ?

मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत. ...

मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर  - Marathi News | 4 dams in Marathwada, one dam Tudumb; Jayakwadi Dam at 56 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४ धरणे, एक बंधारा तुडुंब; जायकवाडी धरण ५६ टक्क्यांवर 

Rain In Marathwada : सर्व ११ प्रकल्प आणि दोन बंधाऱ्यांत ५ हजार ७७५ दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची क्षमता आहे. ...

आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पुन्हा उघडला - Marathi News | One door of Vishnupuri project reopened due to increase in water arrivals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

Vishnupuri Dam News : आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानेच विष्णुपूरी प्रकल्प भरल्याने यापूर्वी एकदा पाणी सोडण्यात आले होते. ...

सुखद ! पहिल्याच पावसात विष्णुपुरी भरले; एक दरवाजा उघडला - Marathi News | Pleasant! Vishnupuri was flooded in the first rain; A door opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! पहिल्याच पावसात विष्णुपुरी भरले; एक दरवाजा उघडला

गेल्या काही दिवसांपासून विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात असलेल्या परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. ...

यंदा नांदेड जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला; ११२ प्रकल्पांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा - Marathi News | This year, the water problem of Nanded district has been solved; 71% water storage in 112 projects | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :यंदा नांदेड जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला; ११२ प्रकल्पांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा

११२ प्रकल्पांपैकी ४५ प्रकल्प १०० टक्के भरले  ...