लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विश्रांतवाडी

विश्रांतवाडी

Vishrantwadi, Latest Marathi News

Shiv Jayanti 2022: पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात स्पीकरच्या भिंती उभारणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the board which erected speaker walls during Shiv Jayanti program in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात स्पीकरच्या भिंती उभारणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

शिवजयंतीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत नाहीत म्हणून विश्रांतवाडी येथील एका मंडळाने थेट येथील भर रस्त्याच अडवला ...

Accident: पीएमपी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Senior pedestrian killed in PMP bus collision Filed a crime against the driver in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पीएमपी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला ...

Pune: अखेर विश्रांतवाडीतील रिक्षाचालकाच्या अपघाताचे गुढ उकलले - Marathi News | rickshaw driver killed in accident with milk tempo incident vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अखेर विश्रांतवाडीतील रिक्षाचालकाच्या अपघाताचे गुढ उकलले

बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालकाचा गंभीर अपघात झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती... ...

अल्पवयीन मुलाकडे दीड लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांना अटक; बांबुने केली मारहाण  - Marathi News | Three arrested for demanding Rs 1.5 lakh ransom from a minor boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाकडे दीड लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांना अटक; बांबुने केली मारहाण 

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना - Marathi News | Morning walk person death of a senior citizen in an unidentified vehicle collision, incident at Dhanori | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

"माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" म्हणत प्रियकरावर प्राणघातक हल्ला; विश्रांतवाडी येथील घटना  - Marathi News | Weapon attack on youth due to love relationship with sister; Incident at Vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या बहिणीचा नाद सोडून दे" म्हणत प्रियकरावर प्राणघातक हल्ला; विश्रांतवाडी येथील घटना 

लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. ...

धक्कादायक! महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व मारहाण, विश्रांतवाडी येथील घटना - Marathi News | Shocking! Abusing and beating women traffic police Incident at Vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व मारहाण, विश्रांतवाडी येथील घटना

महिला वाहतूक पोलिसांसह दोन मदतनीस कामगारांना शिवीगाळ करत दगडफेक करून जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार ...

४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक - Marathi News | 400 rupees dress fall for 1 lakh ; online fraud even without sharing OTP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक

ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती. ...