लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन

Vladimir putin, Latest Marathi News

पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार? - Marathi News | brics summit 2024 PM Modi, Putin and Xi Jinping's photo is going viral, will America's tension increase? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?

या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत. ...

पीएम मोदींचा रशिया दौरा; 22-23 ऑक्टोबर रोजी 16व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होणार - Marathi News | Russia BRICS Summit: PM Modi's visit to Russia; Will Attend the 16th BRICS summit on October 22-23 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदींचा रशिया दौरा; 22-23 ऑक्टोबर रोजी 16व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होणार

Russia BRICS Summit: यंदा रशिया ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ...

Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी - Marathi News | Israel Iran War Will a big war begin? Putin will meet the president of Iran, preparations for action against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी

Israel Iran War : गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

जगभर : युक्रेनमुळे रशियात सैन्याची वारेमाप भरती - Marathi News | Article on Military deployment in Russia due to Ukraine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगभर : युक्रेनमुळे रशियात सैन्याची वारेमाप भरती

चिवट युक्रेन रशियाला नेटानं प्रतिकार करतोच आहे. इतकंच नाही, त्यानं रशियाच्या नाकीनव आणले आहेत. ...

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं - Marathi News | spread false news about supplying arms to Ukraine From india government of india response to media queries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...

"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?  - Marathi News | s jaishankar in germany says India has given vladimir Putin the Four Point Formul will Russia-Ukraine war end now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका - Marathi News | Friendship on one side, betrayal on the other China's blow to Putin, selling russia assets amid ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे मैत्री, दुसरीकडे विश्वासघात...! चीनचा पुतिन यांना बडा झटका

चिनी बँकांनी रशियातील त्यांची मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्कोवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक भागीदारांसोबत व्यवसाय करणे आता कठीण होत असल्याचे चिनी बँकांचे म्हणणे आहे. ...

"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | India Can Help Resolve Russia-Ukraine Conflict: Italian PM Giorgia Meloni | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

Italian PM Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. ...