Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. ...
Jio Airtel And Vi Free Netflix Plan: आज आपण जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. ...
BSNL Vs VI : तुम्ही बीएसएनएलचा १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ८९७ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बीएसएनएल व्यतिरिक्त, VI त्यांच्या वापरकर्त्यांना १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ...
Vodafone Idea Share Price: मंगळवारी नव्या महिन्यात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. ...