लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन आयडिया (व्ही)

Vodafone Idea

Vodafone idea, Latest Marathi News

Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं.
Read More
व्होडाफोनने ट्रायकडे केली 5G Unlimited ची तक्रार; एअरटेल, जिओने सांगितले 'किती जीबी फ्री' - Marathi News | Vodafone complains to TRAI about 5G Unlimited; Airtel, Jio explained term and condition 'How Many GB Free' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोनने ट्रायकडे केली 5G Unlimited ची तक्रार; एअरटेल, जिओने सांगितले 'किती जीबी फ्री'

व्होडाफोन आयडिया अद्याप ५जी सेवा सुरु करू शकलेली नाहीय. एअरटेल, जिओ यांनी सव्वा वर्षापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरु केली आहे. ...

Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! व्होडाफोनची 5G सेवा सुरु, कंपनीने म्हटलेय तयार रहा... - Marathi News | Good news for Vi customers! Vodafone 5G service launched, company says be ready... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! व्होडाफोनची 5G सेवा सुरु, कंपनीने म्हटलेय तयार रहा...

एकेकाळी सर्व्हिसमध्ये टॉपची कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने सव्वा वर्ष लेट का होईना भारतात निवडक सर्कलमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली ... ...

Jio आणि Airtel नंतर आणखी एका कंपनीनं सुरू केली 5G सेवा, 'या' ठिकाणी मिळतेय सेवा - Marathi News | After Jio and Airtel another company vodafone idea launched 5G service at pune and delhi know details kumar birla | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio आणि Airtel नंतर आणखी एका कंपनीनं सुरू केली 5G सेवा, 'या' ठिकाणी मिळतेय सेवा

जिओ आणि एअरटेलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली होती. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणखी एका कंपनीनं 5G सेवा लाँच केली आहे. ...

आयकर विभागाला Vodafone Ideaला द्यावे लागणार ११२८ कोटी, उच्च न्यायालयाचे आदेश; शेअर वधारला - Marathi News | 1128 crores to be paid by Income Tax Department to Vodafone Idea High Court orders The share increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर विभागाला Vodafone Ideaला द्यावे लागणार ११२८ कोटी, उच्च न्यायालयाचे आदेश; शेअर वधारला

पाहा नक्की काय आहे प्रकरण. ...

Vodafone Idea ला HDFC नं दिला आधार, डेडलाईनपूर्वी मिळालं कोट्यवधींचं कर्ज, काय होणार फायदा? - Marathi News | HDFC gave support to Vodafone Idea 2000 crores of loans received before the deadline what will be the benefit deal details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Idea ला HDFC नं दिला आधार, डेडलाईनपूर्वी मिळालं कोट्यवधींचं कर्ज, काय होणार फायदा?

दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. ...

वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार - Marathi News | The year has come to an end! Can Airtel, Jio, Vodafone companies hike terriff plans 5G, 4G money? Whats there plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ष संपत आले! कंपन्यांना 4G च्या पैशांत 5G देणे परवडेना? रिचार्जच्या किंमती वाढणार की तेवढ्याच राहणार

एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या युजरमागील महसूल वाढविण्यासाठी टॅरिफमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहेत. तर दुसरीकडे या कंपन्यांचे कंबरडे मोडणाऱ्या जिओने फाईव्ह जीच्या ग्राहकांसाठी कोणत्याही वाढीवर नकार दर्शविला आहे. ...

बंद होणार का Vodafone Idea ची सेवा? डिफॉल्ट होत असलेल्या पेमेटबद्दल Indus Tower नं काय म्हटलं? - Marathi News | Will Vodafone Idea service be discontinued What did Indus Tower say about Paymet defaulting written letter to trai impact on users and shareholders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंद होणार का Vodafone Idea ची सेवा? डिफॉल्ट होत असलेल्या पेमेटबद्दल Indus Tower नं काय म्हटलं?

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाच्या ग्राहक आणि शेअरहोल्डर्ससाठी एक मोठी बातमी आहे. ...

Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही... - Marathi News | vodafone idea offering 5gb free data in these 4 prepaid plans with 84 days validity and unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते.  ...