व्होडाफोन, मराठी बातम्या FOLLOW Vodafone, Latest Marathi News व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते. ...
टेलिकॉमसंबंधी विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इरिक्सननेही काही दिवसांपूर्वी ८५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. ...
स्वस्त रिचार्जमध्ये फास्ट डेटा, मोफत कॉलिंग दिल्याने जिओने आघाडी घेतली आहे. परंतू, पोस्टपेड प्लॅनमध्ये आजही स्पर्धा लागलेली नाहीय. ...
जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. ...
Vodafone Layoff 2023 : कंपनीतून 1 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे म्हणजे कंपनी आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी 5 टक्के कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. ...
Airtel and Vi Top Prepaid Plans with OTT Benefits : 499 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. ...
कर्ज, थकबाकीसह अन्य समस्यांचा सामना करत असलेल्या Vi कंपनी आता 5G सेवा कधी सुरू करणार, याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे. ...
व्होडाफोन-आयडियाच्या २६ कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील काही महिन्यांत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे ...