लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
VI Data Leak: व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक - Marathi News | VI Data Leak: A big blow to Vodafone Idea customers! Data leak of 30 crore users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक

Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला कायमस्वरुपी धोका निर्माण होईल, असे CyberX9 ने म्हटले आहे.  ...

5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना - Marathi News | 5G service to come: Govt issues assignment letters; telcos asked to prepare for launch network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

एअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे  वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. ...

Vi 5G in Pune: रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड - Marathi News | Vi 5G Sim: Like a rocket! Vodafone Idea testing in Pune; got Amazing 5G speed of 3.7Gbps, service start in August end possible | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड

Vi 5G Service Soon: व्होडाफोनची युरोपमध्ये देखील ५जी सेवा आहे. परंतू, तिथे फोरजीच्या सिमवरच ही सेवा दिली जात आहे. 5G चा स्पीड मिळविण्यासाठी नव्या ५जी सिमची गरज नाही. ...

Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री - Marathi News | MTNL Lifetime Validity Plan MTNL Rs 225 plan for lifetime validity to compete with jio airtel vi and bsnl also check the benefits | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री

हा प्लॅन Airtel, Jio ला जबरदस्त टक्कर देत आहे. तर जाणून घेऊयात कंपनीच्या या स्वस्त प्लॅन संदर्भात... ...

Reliance Jio युझर्सची चांदी, ९१ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा; पाहा काय आहे खास - Marathi News | reliance jio cheapest prepaid plan rs 91 with unlimited calling daily data and more benefit airtel vodafone idea comparison | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio युझर्सची चांदी, ९१ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा; पाहा काय आहे खास

सध्या सर्वच कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. ...

5G सिमसाठी येताहेत फोन कॉल्स? काय केले पाहिजे, एक चूक पडू शकते महागात! - Marathi News | 5g sim card call may new scam jio airtel jio | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G सिमसाठी येताहेत फोन कॉल्स? काय केले पाहिजे, एक चूक पडू शकते महागात!

5G SIM : युजर्सना कॉल करून त्यांचे सध्याचे कार्ड 5G सिमवर अपग्रेड करण्यास सांगितले जात आहे. ...

Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार? - Marathi News | reliance iio airtel vi could increase tariffs 4g in india ahead of 5g rollout spectrom auction | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार?

पाहा किती होऊ शकते दरवाढ. 5G च्या खर्चाचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार? ...

५जी येण्यापूर्वी ४जी महागणार; कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता - Marathi News | 4G will be expensive before 5G; Companies likely to increase prices up to 30 percent | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :५जी येण्यापूर्वी ४जी महागणार; कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता

सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. ...