लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, फोटो

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Big blow to Vodafone-Idea, government will sell stake? Will the problems of the telecommunication company increase? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार?

व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. ...

Vodafone Idea: टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | Vodafone Idea: Tata had invested heavily in 'idea' company, the game got spoiled as soon as Ambani came | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाने केली होती मोठी गुंतवणूक, अंबानी येताच कंपनीचा खेळ बिघडला; आता बंद होण्याच्या मार्गावर

कर्जात बुडालेली भारतातील दिग्गज दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vi) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ...

मोबाइल रिचार्जवर 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा आणि हॉटस्टार, ऑफरचा आज अखेरचा दिवस - Marathi News | Up to 75GB extra data on mobile recharge and disney Hotstar offer last day today vodafone idea telecom india airtel jio 5g | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोबाइल रिचार्जवर 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा आणि हॉटस्टार, ऑफरचा आज अखेरचा दिवस

पाहा आणखी कोणते मिळतायत बेनिफिट्स. ...

जियो, एअरटेल, Vi आणि BSNL: कोणत्या कंपनीची 5G सेवा कधी सुरू होणार, जाणून घ्या... - Marathi News | Jio, Airtel, Vi and BSNL: Which company and when will 5G service get launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जियो, एअरटेल, Vi आणि BSNL: कोणत्या कंपनीची 5G सेवा कधी सुरू होणार, जाणून घ्या...

भारतात अधिकृरित्या 5G सेवा लॉन्च झाली आहे. एअरटेल देशात 5G सेवा लॉन्च करणारी पहिली कंपनी आहे. ...

१० रूपये प्रति शेअर दरानं सरकार घेणार व्होडाफान-आयडियामधील हिस्सा, पाहा संपूर्ण प्लॅन - Marathi News | narendra modi government to acquire vodafone idea stake after share price stabilises at 10 rs or above | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१० रूपये प्रति शेअर दरानं सरकार घेणार व्होडाफान-आयडियामधील हिस्सा, पाहा संपूर्ण प्लॅन

कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या टेलिकॉम कंपनी व्होडा-आयडियाचे शेअर्स 19 ऑगस्टपासून 10 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत. ...

Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री - Marathi News | MTNL Lifetime Validity Plan MTNL Rs 225 plan for lifetime validity to compete with jio airtel vi and bsnl also check the benefits | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री

हा प्लॅन Airtel, Jio ला जबरदस्त टक्कर देत आहे. तर जाणून घेऊयात कंपनीच्या या स्वस्त प्लॅन संदर्भात... ...

5G सिमसाठी येताहेत फोन कॉल्स? काय केले पाहिजे, एक चूक पडू शकते महागात! - Marathi News | 5g sim card call may new scam jio airtel jio | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G सिमसाठी येताहेत फोन कॉल्स? काय केले पाहिजे, एक चूक पडू शकते महागात!

5G SIM : युजर्सना कॉल करून त्यांचे सध्याचे कार्ड 5G सिमवर अपग्रेड करण्यास सांगितले जात आहे. ...

Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार? - Marathi News | reliance iio airtel vi could increase tariffs 4g in india ahead of 5g rollout spectrom auction | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel आणि Vi 5G येण्यापूर्वी ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत, 4G सेवांचे दर वाढणार?

पाहा किती होऊ शकते दरवाढ. 5G च्या खर्चाचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार? ...