स्पेनच्या नॅशनल जिऑलॉजी इन्स्टिट्यूटचे प्रमुख इताहिजा डोमिनगुऐज म्हणाले की, ज्वालामुखी फुटण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालेल सांगता येणार नाही. मात्र, गेल्यावेळी साधारण ३ आठवडे ज्वालामुखीत स्फोट होत होते. ...
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रवांडा आणि गोमा या शहरांच्या सीमेपर्यंत लाव्हा पसरला होता. सुमारे ५ हजार नागरिकांनी या शहरांमध्ये आसरा घेतला होता. तर सेक शहरातून सुमारे २५ हजार जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली. ...
Iceland Volcano Erupts : इथे ७८१ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी घटना घडली. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यात गेल्या सहा हजार वर्षात कधीही विस्फोट झाला नव्हता. ...
इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय. ...