लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी  - Marathi News | A backdrop of controversy, though voting in silence; Technical difficulties at some places in Mumbai North East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी 

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले. ...

सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...? - Marathi News | Not only to understand, but how to give an vot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्यांचीच अरेरावी, समजून घ्यायचेच नाही तर मत द्यायचे तरी कसे...?

...जवळ फोन आहे म्हटल्यावर मतदान करता येणार नाही, तुम्ही फोन आणि बॅग घरी ठेवून या, आणि मग मतदान करा, अशी कडक सूचना पोलिसांनी दिली.  ...

किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण ! - Marathi News | Except for minor disputes, the voting process was successful! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण !

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी - Marathi News | Enthusiasm for voting even in scorching heat, complaints of bogus voting in some areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी

...मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती. ...

आलिया भट, इमरान खान ते कतरिना कैफ यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण? - Marathi News | Alia Bhatt, Katrina Kaif, Imran Khan: Bollywood actors who can’t cast their vote for Lok Sabha Election 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, इमरान खान ते कतरिना यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. पण, काही सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ...

कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब - Marathi News | In Kalyan, the names of the dead are listed, while the names of the living are missing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात मतदारांचे ठिय्या आंदाेलन ...

कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली - Marathi News | Lok Sabha Elections - After the removal of Article 370, Baramulla constituency broke the voting record of last 40 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं, यात काश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदार संघातही मतदान झालं. ...

भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान - Marathi News | lok sabha election 2024 mumbaikars voting in heat temperature in mumbai 34 degrees and thane reach 38 degree celcius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान

मुंबईकर मतदारराजा उत्साहाने बाहेर पडला खरा; मात्र वाढती आर्द्रता आणि तापमानाने मतदारांचा घाम काढला. ...