शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राॅंगरूममध्ये!

मुंबई : भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

मुंबई : ओशिवरा येथे बोगस मतदान झाल्याची तक्रार

नाशिक : ...अन् संतप्त मतदार फिरले माघारी; नाशिकमध्ये मतदान केंद्रावर एकच वाद

फिल्मी : 'मालिकांपेक्षा न्यूज चॅनल्सचा टीआरपी जास्त कारण...' मनवा नाईकने राजकारणावर मांडलं परखड मत

ठाणे : आधीच मतदान झाल्यानंतरही मुळ मतदाराने ठाण्यात बजावला मतदानाचा हक्क!

फिल्मी : बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

मुंबई : मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय; आदित्य ठाकरेंचा आरोप

गोवा : बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा