लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली - Marathi News | In Nagpur, BJP lost 1,43,949 votes in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली

नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...

नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा' - Marathi News | NOTA became big in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय   - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : Siddharth Shirole's victory against datta bahirat in Shivajinagar constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

Pune Election 2019 : ''वंचित '' फॅक्टरमुळे राहिले बहिरट'' विजया'' पासून वंचित ...

राष्ट्रवादीचे बबनदादा सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी - Marathi News | Madha Election Results 2019: Babandada shinde vs Sanjay Kokate, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीचे बबनदादा सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी

Madha Vidhan Sabha Election Results 2019: माढा विधानसभा मतदारसंघ; शिवसेनेचे संजय कोकाटे यांचा झाला पराभव ...

जानकरांचे १६ हजारांचे मताधिक्य तोडत भाजपचे राम सातपुते विजयी - Marathi News | Malshiras Election Results 2019: Ram Satpute vs Uttam jankar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जानकरांचे १६ हजारांचे मताधिक्य तोडत भाजपचे राम सातपुते विजयी

Malshiras Vidhan Sabha Election Results 2019: माळशिरस विधानसभा मतदारसंघ; शेवटच्या क्षणी सातपुतेंनी विजयश्री आणला खेचून ...

पंढरपुरात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या भारत भालकेंची हॅट्रीक - Marathi News | Pandhrpur Election Results 2019: Bharat bhalke vs sudhakarpant parichrak, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या भारत भालकेंची हॅट्रीक

Pandharpur Vidhan Sabha Election Results 2019:सुधाकरपंत परिचारकांचा केला पराभव; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ...

दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी - Marathi News | Barshi Election Results 2019: Rajendr raut vs dilip sopal, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी

Barshi Vidhan Sabha Election Results 2019: शिवसेनेला धक्का; माजीमंत्री दिलीप सोपलांसह राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचा पराभव ...

मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी - Marathi News | Shiv Sena push in Mohol; Yashwant Mane of NCP won | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी

मोहोळ विधानसभा मतदारसंघ; अटीतटीच्या लढतीत माने यांचा २१ हजार २१९ मताने विजय ...