शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

यवतमाळ : झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान अधिक

महाराष्ट्र : आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान; पालघर आणि गडचिरोलील प्रमाण जास्त 

महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: युती नको अन् आघाडीही; 'नोटा'ला वाढलेली मतं मनसैनिकांची?

नाशिक : नाशिककर धन्यवाद : मतदानानंतर मतमोजणीही शांततेत; पोलीस प्रशासनाला यश

महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

पुणे : पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..

नाशिक : मोबाईल बंदी असताना स्मार्ट घड्याळाचा वापर भाजपा कार्यकर्त्याला भोवला

नाशिक : नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत गोडसेंनी भुजबळांना ८ हजार ५८५ मतांनी टाकले मागे

नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: दोन्ही उमेदवार ‘आयात’; कोण कुणावर करणार मात?

पुणे : निकालाची खात्री, मात्र तरी लक्ष ठेवणार : भाजपा