शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : वाढलेला मतांचा टक्का आणि मनसेच्या ‘नोटा’चा कौल कुणाला?

संपादकीय : विवेकी, सजग होतोय भारतीय मतदार

राष्ट्रीय : मुंबईची संधी हुकली, विराट करणार गुडगांवमधून मतदान

मुंबई : निवडणूक कामाचा कमी मोबदला देऊन अपमान केल्याचा शिक्षकांचा आरोप

राष्ट्रीय : आता लढाई निवडणूक आयोगाविरुद्ध, तेज बहादूर यादव सुप्रीम कोर्टात जाणार

नागपूर : तुम्ही मतदान केलं का? पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला खिलाडीकुमार, म्हणाला... 

महाराष्ट्र : आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये भरघोस मतदानाचा आदर्श

ठाणे : जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदानयंत्रे रात्रीच पोहचली स्ट्राँग रूममध्ये

ठाणे : लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा

नवी मुंबई : मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?