शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

नवी मुंबई : चोख बंदोबस्तात मतपेट्या बालेवाडीकडे रवाना,

रायगड : निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय

वसई विरार : शाईची बाधा झाल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची बोटे सुजली

वसई विरार : पालघरमधील वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात?

राष्ट्रीय : मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचं उल्लंघन नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

पुणे : लोणी काळभोर येथे मतदान केंद्रावर मोबाईल द्वारे चित्रीकरण, एकावर गुन्हा दाखल 

महाराष्ट्र : आदिवासी महिलेचे क्रांतिकारी पाऊल, मोडली मतदान बहिष्काराची परंपरा

नाशिक : कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

मुंबई : पहिलं मत, सेल्फी अन् FB स्टोरी... बोटावरच्या शाईबद्दल बोलली तरुणाई