शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

संपादकीय : मतदान केंद्राच्या बाहेरच गर्दी अधिक !

मुंबई : मुंबईमध्ये मनसेच्या मतांची विभागणी

मुंबई : १६०० स्थलांतरित प्रकल्पग्रस्त मतदानापासून राहिले वंचित

महाराष्ट्र : मतदानाचा टक्का वाढला; दक्षिण मुंबई, ठाण्यात किंचित घट

मुंबई : पायपीट करूनही त्यांचा अधिकार हुकला..!

मुंबई : कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र

मुंबई : मुंबईकरांनी राखला मतदानाचा टक्का

नाशिक : नाशिक, दिंडोरीत मतदारांचा उत्साह

ठाणे : कल्याण पुर्वेत एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली

नवी मुंबई : नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान