शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

रायगड : कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

गोवा : पणजीत 15 उमेदवारी अर्ज सादर, तरीही विधानसभेला लढत चौरंगी

मुंबई : राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी  

नाशिक : टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

महाराष्ट्र : पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

पुणे : तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

नाशिक : सिन्नर तालुक्यात मतदारांमध्ये उत्साह

नाशिक : EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय

राष्ट्रीय : Video : कन्हैयाला मतदान करणाऱ्या महिलेस जबरदस्ती, अधिकाऱ्यांनी कमळाचं बटण दाबायला लावलं

महाराष्ट्र : मतदान केल्यास दाढी कटिंमध्ये ५०% सूट