शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध 

ठाणे : ठाण्यात मतदार यादीतून नावं गायब; अनेक मतदार मतदानापासून वंचित

नाशिक : महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर : शिर्डीतल्या मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे प्रकार, निवडणूक अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

मुंबई : Lok Sabha Election 2019 : गोपाळ शेट्टी यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

पुणे : लोकसभा निवडणूक २०१९ - मावळमध्ये दुपारपर्यंत १८ .४  तर शिरुरला १६.२१ टक्के मतदान 

नाशिक : आकर्षक रांगोळी फुलांच्या तोरणने सजलेले सखींचे ‘हटके’ मतदान केंद्र

पिंपरी -चिंचवड : Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

मुंबई : Lok Sabha Election 2019 : मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

नाशिक : नाशिकमध्ये पहिल्या चार तासांत १५ टक्के मतदान